संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना 347 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
|
1/ 8
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला.
2/ 8
दरवर्षी या सोहळ्यासाठी लोखो शिवभक्त मोठ्या उत्साहात किल्ले रायगडार येतात. यंदा मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मोजक्याच मावळ्यांसह हा सोहळा पार पडला.
3/ 8
युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
4/ 8
रायगड जिल्ह्याला नुकतच निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
5/ 8
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन पार पडला आहे.
6/ 8
संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना 347 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7/ 8
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यानचा खास फोटो
8/ 8
'छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात' असा नाराही त्यांनी दिला आहे. तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं लिहत त्यांनी जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.