होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


स्टेट बँक ऑफ इंडियाने नाहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणल्या आहेत. ८ ऑगस्टला एसबीआयच्यावतीने एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली.
2/ 7


ग्राहकांनी डिजिटल फ्रेंडली व्हावे यासाठी एसबीआयने मोपॅड (मल्टीऑप्शन पेमेंट अॅक्सेप्टन्स डिव्हाइस) लाँच केले आहे.
5/ 7


या सुविधेचा मुख्य उद्देश ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सुविधा वापरण्यास प्रोत्साहीत करणे हा आहे. सर्व प्रकारचे पेमेंट करुन झाल्यावर ग्राहकांना चार्ज- स्लिपही मिळेल.