सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज एँगलचा तपास करणाऱ्या एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केले आहे. मीडियानुसार रिया चक्रवर्तीने 25 मोठ्या कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला असून ते ड्रग्ज घेत होते वा ड्रग्जच्या पार्टीत सामील झाले होते. या 25 नावांमध्ये सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह सारख्या कलाकारांची नावे आहे.