Home » photogallery » photo-gallery » SAMBHAJI RAJE VISIT TO RAIGAD FORT ANF TAKE A REST IN THE HUT MHSS

....आणि शिवरायांच्या वंशजांनी रायगडावर झोपडीत घेतला विसावा! PHOTOS

खासदार संभाजीराजे (sambhaji raje) यांच्यासाठी गड-किल्ल्यांचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा. त्यामुळे संभाजीराजे गड-किल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करता आणि दुरुस्तीचे कामं सुद्धा हाती घेतात. सोमवारी संभाजीराजे यांनी रखरखत्या उन्हात रायगडावर जाऊन पाहणी केली.

  • |