आज अभिनेता रणवीर सिंग आपला 33वा वाढदिवस साजरा करतोय. सध्या रणवीर सिंबा सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये बिझी आहे.
2/ 6
हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी दीपिकाने प्लॅनिंग केलं आहे.
3/ 6
टाइम्स नाउ मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार दीपिकाने आजच्या दिवसासाठी विशेष प्लॅन केला आहे आणि तिने आजचा संपूर्ण दिवस रणवीरसोबत घालवण्याचे ठरवले आहे.
4/ 6
दीपिकाच्या वाढदिवसाला रणवीर तिला मालदीवला घेउन गेला होता. म्हणून दीपिकाने रणवीरसाठी हैदराबादला जाणे आलेच. ह्या सुंदर जोडीच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा आहे. म्हटलं जातंय की ह्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहेत.
5/ 6
हे लग्न इटलीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत एक दिमाखदार रिसेप्शनही ठेवले जाणार आहे.
6/ 6
विवाह कुठेही झाला तरी 'दीपवीर' फॅन्ससाठी हा मोठा इव्हेंट असणार आहे.