Ram Mandir Bhumi Puja Muhurat : राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची कशी सुरू आहे तयारी, पाहा INSIDE PHOTO
या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.
|
1/ 8
अयोध्येमध्ये आज राम मंदिरासाठी भूमिपूजन करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येईल.
2/ 8
यावेळी 22 किलो 600 ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्यानगरीत करण्यात आली आहे.
3/ 8
या वीटेवर प्रभू श्रीरामांचं नाव आणि भूमिपूजनाचा मुहूर्त लिहिण्यात आला असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
4/ 8
या सोहळ्याच्या ठिकाणी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून रांगोळी आणि विविध हस्तकलाही करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी भिंती देखील रंगवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
5/ 8
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी जय्यत झाली आहे. भूमिपूजन सोहळ्याची प्रतीक्षा सर्वांना आहे.
6/ 8
या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.
7/ 8
भूमिपूजनाआधी समोर आली प्रभू श्रीरामांचा PHOTO, हिरव्या रंगाची वस्र आणि श्रृंगारानं सजलेले श्रीराम...