Home » photogallery » photo-gallery » PUNE YOUNG MAN SUCCESSFULLY COMPLETED CLIMBING MOUNT ANNAPURNA ON MOUNT EVEREST NS

पुण्याच्या तरुणाने रचला इतिहास, Everest वरच्या जगातील दहाव्या उंच 'माऊंट अन्नपूर्णा - 1' शिखरावर यशस्वी चढाई

रायचंद शिंदे, प्रतिनिधी: एव्हरेस्ट मोहिमेतील अंतिम टप्प्याच्या वेळी बोचरी थंडी तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मात्र वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे आव्हान सुखकर झाल्याचे जितेंद्रने सांगितले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |