होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


पुण्यात कोंढवा-कात्रज रस्त्यावर खडीमशीन चौकाजवळ 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणाऱ्या ट्रेलरनं इनोव्हा गाडीला धडक दिली.
2/ 5


लोखंडी प्लेटा भरलेला ट्रेलरनं धडक दिल्यानं चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती.
3/ 5


यात डस्टर गाडी समोरील व्हिंटो कारवर आदळली. धडक एवढी जोरात होती की चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यात डस्टर गाडी व्हिंटो गाडीवर जाऊन चढली.
4/ 5


तर होंडा सिटी गाडीची व्हिंटो गाडीला मागून धडक बसल्यानं चारही गाडांचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.