'AIIMS हॉस्पिटलमध्ये COVID-19 लस घेतली आहे. आपले डॉक्टर आणि शास्त्रांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईत कमी वेळेत महत्त्वाचे काम केले आहे. जी लोकं कोरोना लस घेण्यासाठी योग्य आहे, त्यांनी लस टोचून घ्यावी, आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.