एखाद्या दुर्घटनेत त्वचा खराब झाल्यानंतर तसंच आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील प्लॅस्टिक सर्जरीचा वापर केला जातो. अनेक अभिनेत्रींनीदेखील प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
2/ 7
मिस वर्ल्ड राहिलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपलं नाक आणि ओठांची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तिनं हे कधी मान्य केलं नाही मात्र इंजेक्शन, लिप फिलर्स आणि इतर उपचार केल्याबाबत तिनं कधी नकारही दिला नाही.
3/ 7
शिल्पा शेट्टीनेदेखील आपल्या नाकाची दोन वेळा प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. यानंतर शिल्पा शेट्टी अधिकच सुंदर दिसू लागली.
4/ 7
अनुष्का शर्माने आपल्या ओाठांची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. ज्यामुळे आधीपेक्षा आता तिचे ओठ अधिक फ्लफी दिसतात. अनुष्कानेदेखील आपण प्लॅस्टिक सर्जरी केल्याचं स्वीकार केलं आहे.
5/ 7
रकुल प्रीत सिंहनेदेखील प्लॅस्टिक सर्जरीच्या मदतीने आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवलं आहे.
6/ 7
तामिळ अभिनेत्री अनुष्का शेट्टी आपल्या सर्वांना माहितीच आहे. तीदेखील प्लॅस्टिक सर्जरीनंतर अधिक सुंदर दिसते.
7/ 7
टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा अकीनीदेखील आपली प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर तिचा लूक वेगळाच दिसतो.