Home » photogallery » photo-gallery » PHOTOS FROM SET OF UPCOMING MARATHI HORROR THRILLER MOVIE ADRISHYA MHKP

PHOTOS : 'अदृश्य'च्या सेटवरील पुष्कर जोग आणि मंजरी फडणीसचे फोटो आले समोर

अदृश्य (Adrishya) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या जोडीला येणार आहे. या हॉरर थ्रिलर सिनेमात अभिनेता पुष्कर जोग (Pushkar jog) आणि मंजरी फडणीस (Manjari Fadnis) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाच्या सेटवरील काही खास फोटो आता समोर आले आहेत.

  • |