२ दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडणारा तरुण कसा झाला 3000 कोटींच्या कंपनीचा मालक?

परगावी हॉटेल बुकिंग करायला तुम्ही कधी ऑनलाईन माध्यम वापरलं असेल तर तुम्ही ओयो रूम्सचं नाव नक्की ऐकलं असेल. ओयो या हॉटेल चेननं आता चीनमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. या कंपनीचा संस्थापक आहे रितेश अग्रवाल नावाचा हा तरुण ज्याने दोन दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडून दिलं होतं. कुठल्याही मदतीशिवाय १७व्या वर्षी रितेशनं त्याची कंपनी सुरू केली ज्याचं मूल्य आता ४० कोटी डॉलर इतकं आहे. त्याच्या जिद्दीची आणि धडाडीची ही गोष्ट.

  • |