रोका आणि साखरपुड्याच्या पार्टीनंतर निक आणि त्याचे आईबाबा परत अमेरिकेला गेले. विमानतळावर मीडियाच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले.
2/ 5
निकचे आईवडील खूप आनंदात दिसत होते. सूनबाई प्रियांकावर ते खूप खूश दिसतायत. प्रियांका आणि निक यांचा साखरपुडा नुकताच भारतीय पद्धतीनं झाला.
3/ 5
पंजाबी पद्धतीने प्रियांका आणि निकचा रोका संपन्न झाला. यासाठी पंडितांनाही आमंत्रण देण्यात आले होते. प्रियांकाच्या घरी पोहोचलेल्या पंडितांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
4/ 5
रोकाआधी घरी एक छोटेखानी पूजा झाली. आज दोन्ही कुटुंबासाठी प्रियांकाने डिनर पार्टीचे आयोजन केले होते.
5/ 5
निकची आई आपल्या लेकाकडे मोठ्या कौतुकानं पाहतेय. आता लग्नाची तारीख कधी घोषित होतेय, त्याची सगळे वाट पाहतायत.