Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


विश्वसुंदरी मानुषी छिल्लर तशी नेहमीच चर्चेच असते. पण सध्या तिनं इन्स्ट्राग्रामवर आपला एक फोटो पोस्ट केला आणि तो कमालीचा व्हायरल झाला.
4/ 5


सगळ्या गाॅसिपपासून मानुषी दूर राहते. हा फोटो 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला. तिनं त्याखाली कॅप्शन दिलीय, ‘The Miss World way of getting a tan.’