होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावायला अजून एक सुंदरी येते आहे. 2013 ची मिस ऑस्ट्रेलिया एरिन हॉलँडही आता आयपीएलचं अॅँकरिंग करणार आहे.
4/ 6


एरिन अत्यंत भावनिक स्वभावाची आहे. अॅँकरिंग करणार असली तरी तिने तिच्या बॉयफ्रेन्डचा एकही सामना पाहिला नाही आहे