होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


03 मार्च : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमातील बाळासाहेबांची प्रमुख भूमिका करणारे सिनेअभिनेते नवाझुद्दीन सिद्दीकी याने आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे सिनेमाचे निर्माते शिवसेना नेते संजय राऊत देखील उपस्थित होते.