मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले, गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होतो असं नाही. गोड खाल्ल्याने कॅलरीजचं सेवन वाढतं, शरीरात कॅलरीज जास्त झाल्यास लठ्ठपणा बळावतो आणि लठ्ठपणामुळे मधुमेह होतो. त्यामुळे गोड पदार्थ हे अप्रत्यक्षरित्या मधुमेहाला कारणीभूत ठरतात.