कोरोना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध ताज महाला पॅलेस म्हणजेच ताज हॉटेल 8 जुलैपासून खुलं झालं. कुलाबा परिसरातील या 5 स्टार हॉटेलमध्ये कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी जागतिक आरोग्य संगटना आणि पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. CNBC-TV18 च्या क्रितिका सक्सेना यांनी या हॉटेलमध्ये आता कशी खबरदारी घेतली जाते आहे, हे पाहिलं. (Photo: Reuters)