Home » photogallery » photo-gallery » MUMBAI RAIN UPDATE STAGNANT WATER IN MUMBAI POLICE DUTY MHSS

मुंबईत पाणीच पाणी, कर्तव्य काय असतं दाखवणारा पोलिसाचा 'ऑन ड्युटी' PHOTOS

निसर्ग चक्रीवादळानंतर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला लागले आहे. मुंबईसह ठाणे आणि उपनगरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • |