सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर फक्त 25% सीट उपलब्ध असण्याची शक्यता आहे. सरकारने मल्टिप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिल्यास, सुरुवातीच्या दोन आठवड्यात 20% आणि चार ते सहा आठवड्यात 100% स्क्रिन सुरू करण्याचा आमचा विचार आहे, असं PVR Cinemas चे सीईओ गौतम दत्ता यांनी CNBC TV18 ला सांगितलं.