Tesla Inc चे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या मुलाचं नाव 'X Æ A-12' ठेवलं आहे. एका कार्यक्रमात एलन यांनी या नावाचा अर्थ सांगितला, X म्हणजे इंग्रजी अक्षर X. Æ चा उच्चार म्हणजे अॅश. A-12 म्हणजे Archangel-12 जे SR-71 या एअरक्राफ्टमध्ये माझं योगदान आहे, असं ते म्हणाले. (Image: Instagram)