होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी 22 एप्रिलला लग्नगाठ बांधली. यानंतर सोशल मीडियावर या स्वीट कपलची जोरदार चर्चाही झाली. मात्र पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आलीय ते पुन्हा एकदा केलेल्या लग्नामुळे. या दोघांनी एका ब्रँण्डसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये बेअरफूट वेडिंगचे फोटो पोस्ट केलेत. (फोटो सौजन्य - मिलिंद सोमण इन्स्ट्राग्राम )
2/ 6


अंकिताच्या इच्छेनुसार गर्द पर्वतराजींमध्ये कोसळणारा धबधबा आणि निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा या दोघांनी लग्नाचे विधी पूर्ण केलेत.