काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पाचव्यांदा रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवतील. सोनिया गांधींच्या विरुद्ध भाजपने दिनेश प्रताप सिंग यांना उभे केले होते. सोनिया गांधी यांनी 2004मध्ये येथून प्रथम निवडणूक लढवली होती.
2/ 4
काँग्रेस कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अमेठीतून राहुल गांधी पिछाडीवर आहेत. भाजपच्या स्मृती इराणी यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
3/ 4
सुलतानपूरमधून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी या आघाडीवर आहेत.
4/ 4
गांधी कुटुंबातील उत्तर प्रदेशमधील चौथा उमेदवार म्हणजे वरुण गांधी होय. पिलीभीतमधून वरुण गांधी आघाडीवर असून सपाचे हेमराज वर्मा पिछाडीवर आहेत. यंदा त्यांनी सुलतानपूर मतदारसंघ सोडून पिलीभीतमधून निवडणू्क लढवत आहेत.