Home » photogallery » photo-gallery » KNOW SOME INTERESTING FACTS ABOUT BALASAHEB THACKERAY UP GH

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारावून टाकणारा जीवनप्रवास; जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी

23 जानेवारी 1926 रोजी हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने काही वेळापूर्वी मुंबईत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जाणून घेऊया त्यांच्याविषयी खास बाबी.

  • |