Home » photogallery » photo-gallery » KINGFISHER BIRDS EATS MORE THAN HIS WEIGHT PHOTOS GH

ऐकावं ते नवलच ! 'या' देशात केली जाते किंगफिशर पक्षाची पूजा; जाणून घ्या कारण

किंगफिशर (Kingfisher bird) हा पक्षी दिवसातून चार वेळा खाते. त्याचबरोबर दरवेळी खाल्ल्यानंतर ती न पचलेलं अन्न उलटीच्या वाटे बाहेर टाकते. अशा पद्धतीने ती दिवसातून 8 ते 10 मासे खातो.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |