24 वर्षांची 'ही' तरुणी आहे जगातली सर्वात HOT बॉ़डी बिल्डर, वर्क आऊटचे फोटो व्हायरल
या 24 वर्षीय तरुणीचे PHOTO पाहून तुम्हीही पडाल फिटनेसच्या प्रेमात.
|
1/ 10
1996मध्ये ज्युलियाचा जन्म झाला. तिनं वयाच्या 8व्या वर्षापासून पावर लिफ्टिंग करण्यास सुरुवात केली.
2/ 10
ज्युलिया आपला जास्तीत जास्त वेळ हा जिममध्ये घालवते. 24व्या वर्षी डेडलिफ्टवर 175 किलोग्रामचं वजन उचलणाऱ्या फार क्वचित मुलींपैकी ज्युलिया एक आहे.
3/ 10
एवढेच नाही तर ज्युलियाच्या नावावर स्क्वाड आणि बेंच प्रेसमध्ये वर्ल्ड रेकॉर्डही आहे.
4/ 10
सोशल मीडियावर ज्युलिया मसल बार्बी (Muscle Barbie) या नावानं प्रसिद्ध आहे.
5/ 10
मात्र सध्या लॉकडाऊनमुळे ज्युलियाही घरात कैद झाली आहे. जिममध्ये जाता येत नसल्यामुळं ज्युलिया जास्तीत जास्त वेळ घरातच व्यायाम करते.
6/ 10
ज्युलियानं स्वत:साठी घरातच एक जिमही तयार करून घेतली आहे.
7/ 10
कोरोनामुळं जवळजवळ सर्वच देशांमधील जिम बंद करण्यात आल्या आहेतयात बॉ़डी बिल्डर असणाऱ्यांना विशेष परिश्रम करावे लागत आहेत.
8/ 10
मात्र एका 24 वर्षीय बॉ़डी बिल्डर तरुणीचे फोटो पाहून तुम्हाला व्यायाम करणं इतकं सोपं असतं? असा प्रश्न पडेल.
9/ 10
रशियाची बॉ़डी बिल्डर असलेल्या या 24 वर्षीय तरुणीचे नाव ज्युलिया व्हिन्स (Julia Vins) आहे. ज्युलिया इन्स्टाग्रामवर आपल्या वर्क आऊटचे फोटो सतत अपलोड करत असतो.
10/ 10
इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाख फॉलोअर आहेत. तिचे फोटो सध्या मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देत आहेत. मात्र ज्युलिया बॉ़डी बिल्डर नसून पावर लिफ्टर आहे.