मुंबई. बॉलिवूड एक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर (Social Media) बरीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी नवनव्या ढंगाचे फोटो शेअर करते. नुकतीच जॅकलीन अशाच एका कारणासाठी चर्चेत आहे. जॅकलीनने आपल्या सोशल मीडियावर अशीच अत्यंत बोल्ड फोटो (Bold Photos) शेअर केली आहेत. हे फोटो जॅकलीनने एका विशेष दिवशी शेअर करीत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. जॅकलीनचं हे सरप्राइज 46 मिलियन फॉलोवर्स पूर्ण होण्याच्या आनंदात आहे. ज्याबाबत ती स्वत: सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. (Photo Credit- @jacquelinef143/Instagram)