विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. या सिझनमध्ये आरसीबीची कामगिरी चांगली होत आहे. आरसीबनं 7 पैकी 5 सामने जिंकले असून 2 गमावले आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या टीमच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.(Rashmika Mandanna/Instagram)