अनुष्का शर्मासोबत दिसलेली 'ती' आहे तरी कोण? आणखी एका मिस्ट्री गर्लनं चाहते हैराण
अनुष्का शर्मापेक्षा सध्या सोशल मीडियावर या मिस्ट्री गर्लची चर्चा आहे. वाचा कोण आहे ही.
|
1/ 6
IPLच्या या आता खेळाडूच्या पत्नी, गर्लफ्रेंड आणि मालकांना मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रोज नवनवीन मिस्ट्री गर्ल दिसत असतात. अशीच एक मिस्ट्री गर्ल बॅंगलोर विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात दिसली.
2/ 6
बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा नेहमीच मैदानावर हजर असते. अनुष्का शर्माचा रेड ड्रेसमधला प्रेग्नेंट लुक सध्या चर्चेत आला आहे. मात्र या सामन्यात अनुष्कापेक्षा तिच्या सोबत असलेल्या या मिस्ट्री गर्लची चर्चा होत आहे.
3/ 6
केवळ अनुष्काचा नाही तर या सामन्यात RCB चा स्पिनर बॉलर युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्मा स्टॅण्डसमध्ये उपस्थित होती.
4/ 6
मात्र सगळ्यांच्या नजरा होत्या त्या एका मिस्ट्री गर्लवर. ही मिस्ट्री गर्ल आहे RCBचा गोलंदाज उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा. तान्या वाधवा सामन्यादरम्यान उमेश यादवसोबत दिसली.
5/ 6
तान्या एक फॅशन डिझायनर असून 2019मध्ये त्यांना विवाह झाला. दोघं 2013 पासून एकमेकांना ओळखत होते. तान्या कायम सामन्यादरम्यान उमेशला चिअर करण्यासाठी उपस्थित असते.
6/ 6
तान्या वाधवा दिल्लीमध्ये फॅशन डिझायनर असून उमेश यादवचे कपडेही तिच ठरवते. एवढेच नाही तर तान्या सामन्यादरम्यानही स्टायलिश अवतारात दिसली.