आयपीएल म्हटलं की प्रत्येकाच्या तोडांवर एकच नाव असते. ते म्हणजे युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल. पहिल्या 6 सामन्यांना मुकल्यानंतर गेलनं पंजाबकडून खेळण्यास सुरुवात केली, आणि गेल संघासाठी लकी ठरला. पंजाबनं सलग तीन सामने जिंकले. मात्र खऱ्या आयुष्यात गेलची लकी चार्म एक फॅशन डिजायनर आहे.