Home » photogallery » photo-gallery » IPL 2020 CSK VS DC ANUSHREE JINDAL SPOTTED AT THE LIVE MATCH WITH FAMILY SUPPORTING DELHI CAPITLAS MHPG

IPL DC Vs CSK: दिल्ली vs चेन्नई सामन्यात दिसली 'मिस्ट्री गर्ल', गुगलवर नेटकऱ्यांची शोधाशोध

मात्र दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात एका मिस्ट्री गर्लनं सर्वांचे लक्ष वेधले. कोरोनामुळे सध्या केवळ संघाचे सदस्य आणि संघ मालकांच्या कुटुंबियांना मैदानात प्रवेश दिला आहे.

  • |