[caption id="attachment_468256" align="alignnone" width="875"]C थायलंडमधील टायगर टेम्पलमध्ये बौद्ध भिक्षू वाघासह खेळतानाचा हा क्षण. (Image: Reuters)[/caption] रेनेटा प्रँजकोविक आपल्या बैलाला आपल्या तोंडाने सफरचंद भरवताना (Image: Reuters) स्पेनचा राणी सोफिया सहा महिन्यांच्या पांडाला आपल्या प्रेमाच्या मिठीत घेताना (Image: Reuters) झाकिर बेकर ऐदा सराजेव्होतील या अनाथ अस्वलाला खायला देताना (Image: Reuters) Siegfried Fischbacher लॉस वेगसमध्ये सहा महिन्यांच्या वाघाच्या बछड्यासह (Image: Reuters) बेलग्रेड प्राणीसंग्रहायलातील नदजा रॅडोविक चार महिन्यांच्या दुर्मिळ अशा सिंहाच्या बछड्याशी गप्पा मारताना (Image: Reuters) Shar Pei जातीचा हा कुत्रा बेलग्रेडमधील 48 व्या इंटरनॅशनल डॉग शोवेळी आपल्या मालकाच्या खांद्यावर निवांत झोपलेला. (Image: Reuters) Hysni Rexha कोसोव्होच्या गजाकोवा येथे आपला लांडगा ट्रम्पबरोबर खेळताना (Image: Reuters) हाओ होऊहाँगचा सरडा मित्र केटी तिच्या खांद्यावर बसून शॉपिंग करायला निघाला. (Image: Reuters) सर्बियातली एका कॉफी शॉपमध्ये मांजरीला किस करणारी महिला (Image: Reuters) एका बाकावर बसून ही व्यक्ती पुस्तक वाचते आहे आणि त्याची घोडी शांतपणे त्याच्या शेजारी उभी आहे. (Image: Reuters) सौदी अरेबियातील अब्दुलरेहमान अल-सेबाई यांच्या आजूबाजूला पक्षी किलबिलाट करताना, आवड म्हणून त्यांनी 500 पेक्षा जास्त पक्षी पाळलेत. (Image: Reuters) डेक ब्युअर आपल्या पाळीव कुत्रा Cahlupa ला न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेरअवर आपल्या खांद्यावर बसून भरवताना. (Image: Reuters) मुंबईच्या रस्त्यावर आपल्या हा सर्वात खास दोस्ताला खांद्यावर घेऊन सायकलवरून फिरायला नेणारा व्यक्ती (Image: Reuters) डॅन मॅकमॅनूस आणि त्यांचा कुत्रा शॅडो दोघंही उटाहमध्ये आकाशात भरारी घेताना (Image: Reuters) इंग्लंडमधील डॉग शोच्या पहिल्याच दिवशी आर्थर वॉर्ड आणि कॉडी खांद्यात खांदा घालून उभे होते. पॅलेनस्टाइन स्थलांतरित गाझामधील कॅम्पबाहेर आफ्रिकन सिंहाच्या बछड्यांना उचलताना (Image: Reuters) रॉबर्ड हुपर थकल्यानंतर कॅलिफोर्नियात आपल्या टॉबीला मिठी मारून थकवा दूर करताना (Image: Reuters) लिसा वेला गेट तिच्या शेतात अल्पाकाला (मेंढीसारखा दिसणारा प्राणी) मिठी मारताना (Image: Reuters) पॅलेन्स्टाइन रिफ्युजी आफ्रिकन सिंहाच्या बछड्याचं चुंबन घेताना (Image: Reuters)