राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांचा मुक्काम शाही हॉटेलमध्ये , POHOTOS पाहून व्हाल थक्क
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या दिवसापर्यंत हे आमदार याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.
|
1/ 15
राजस्थानमध्ये राजकीय संकट असल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आणि त्यांना समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांना फाईव्ह स्टार Fairmont Hotels & Resorts मध्ये ठेवलं आहे.
2/ 15
या आमदारांसाठी रविवारी अमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’चा खास शो ठेवण्यात आला होता.
3/ 15
भाजप काँग्रेसच्या आमदारांना पैशांची ऑफर देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर या आमदारांची रवानगी या रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे.
4/ 15
कोरोनामुळे आमदार राहात असलेल्या सर्व खोल्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. सर्व परिसर दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येत आहे.
5/ 15
Fairmont Hotels & Resorts हे राजस्थानमधलं शाही हॉटेल आणि रिसॉर्ट असून जगाभरातल्या पर्यटकांची आवडतं ठिकाण आहे.
6/ 15
हे हॉटेल वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना समजलं जातं (Image: Fairmont Hotels & Resorts)
7/ 15
बैठका आणि चर्चेसाठी खास कॉन्फरन्सरुमची व्यवस्थाही करण्यात आली आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)
8/ 15
इथलं हे झोया रेस्टॉरंट उत्कृष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)
9/ 15
तर दुसरं झरीन या रेस्टॉरंटचा अंदाजी तेवढाच शाही आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)
10/ 15
हॉटेलमध्ये स्मोकिंग झोनचीही खास सोय करण्यात आली आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)
11/ 15
या हॉटेलमधला हा बार सगळ्यांच्या आवडीचं खास ठिकाण आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)
12/ 15
हे आहे इथल्याच दुसऱ्या एका बारचा शाही हॉल (Image: Fairmont Hotels & Resorts)
13/ 15
इथल्या सर्व रुम्स अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहेत. (Image: Fairmont Hotels & Resorts)
14/ 15
ही आहे डिलक्स रुमची अंतर्गत शाही सजावट (Image: Fairmont Hotels & Resorts)
15/ 15
इथे स्पाचीही खास सोय करण्यात आली आहे. (Image: Fairmont Hotels & Resorts)