फक्त वर्गातच नव्हे तर टॉयलेटमध्येही सोशल डिस्टन्सिंग राखलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सूचना देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंग राखलं जावं यासाठी प्रत्येकी एका टॉयलेटनंतर दुसरा टॉयलेट बंद ठेवण्यात आला आहे. फ्रान्समधील प्राथमिक शाळेतील हे दृश्यं आहे. (Image: Reuters)