Home » photogallery » photo-gallery » HOTEL FINALLY STARTED AFTER 6 MONTHS PUNEKARS WARM WELCOME IN HOTELS PUNE MHSS

'पुणे तिथे...'अखेर 6 महिन्यानंतर हॉटेल सुरू, पुणेकरांचे हटके स्वागत, PHOTOS

राज्य सरकारने आता हॉटेल्समध्ये 50 ग्राहक क्षमता घेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेलचालकांनी येणाऱ्या ग्राहकांचे हटके स्वागत केले आहे. (अद्धैत मेहता, प्रतिनिधी)

  • |