कोरोनामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झालं आहे. असे असले तरी या काळात अनेक लग्ने पार पडली. काही प्रेम प्रकरणं तर कोरोनाकाळात झाली आणि झटपट लग्नही झाली. कोरोना काळात लग्नासाठी कमी माणसांना बोलावण्याचा नियम असल्याने कमी खर्चात उरकता येईल या विचारानेही अनेक लग्न पार पडली.