अक्षय आणि रवीनाने मंदिरात साखरपुडा केला होता. रवीनाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने ही बाब मान्य केली नाही, कारण त्याला आपलं करियर आणि फिमेल फॅन्स गमावण्याची भीती होती. रेखा आणि शिल्पा शेट्टीसह अक्षयच्या अफेयरमुळे रवीना आणि अक्षय, दोघांचे मार्ग वेगळे झाले.