Home » photogallery » photo-gallery » GRAND RAMAYAN EXPRESS TODAY STARTS WILL GO UPTO SRI LANKA NEW

PHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक

रामायण एक्सप्रेस चा प्रवास हा 16 दिवसांचा असणार आहे. ट्रेनमध्ये एकून 800 भाविकांना प्रवास करता येईल, ज्यातील 40 जणांना थेट श्रीलंकेत जाता येईल.

  • |