Home » photogallery » photo-gallery » GOLD PRICE TODAY GOLD PRICES FALL FOR THIRD DAY IN A ROW PRICE OF 10 GRAMS LESS THAN 50 THOUSAND MHKB

Gold Price Today:सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण; 50 हजाराहून कमी 10 ग्रॅमचा दर

Gold Price Today : मागील तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याने, देशांतगर्त बाजारातही त्याचा परिणाम झाला आहे. MCX वर सोन्याच्या किंमती घसरुन 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आल्या आहेत.

  • |