Home » photogallery » photo-gallery » GANESH CHATURTHI 2020 CM UDDHAV THACKERAYS VARSHA BUNGALOW GANPATI AND PHOTOS MHSS

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर गणरायाचे आगमन, राजकीय नेत्यांच्या घरचे बाप्पा PHOTOS

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले. शनिवारी दुपारी मुख्यमंत्री ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • |