Home » photogallery » photo-gallery » FACEBOOK ACCOUNT CAN BE HACKED KNOW HOW

सावधान! या 12 कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक

आजच्या काळात सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक आपल्या खासगी आयुष्याची माहिती शेअर करतात. बऱ्याच वेळा फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची अकाउंट हॅक केली जातात. आतादेखील असंच घडलंय. हॅकर्सनी फेसबुकचा जवळपास पाच कोटींचा डेटा हॅक केलाय. पण तुम्हाला माहितीये... या फेसबुक युजर्सची अकाऊंट कशी चोरली जातात? आणि त्यावर फेसबुकनं काही पावलं उचलली आहेत. हॅकिंगपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते पाहा...

  • |