Home » photogallery » photo-gallery » EVEN AFTER SUSHANT SINGH RAJPUT DEATH SHOCK ANKITA LOKHANDE AND VICKY JAIN HAVE A SPECIAL RELATIONSHIP MHMG

इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही अंकिता लोखंडे आणि विक्की जैनचं नातं आहे खास, अशी देतात एकमेकांना साथ

सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर आता हळूहळू अंकिता सावरत आहे. यामध्ये तिचा साथीदार विक्की जैनचा आधार आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने नव्या आयुष्याची सुरुवात म्हणत दोन बाळांसोबतचे फोटो शेअर केले होते

  • |