अमेरिकेच्या इलिनोइ युनिव्हर्सिटीचे संशोधक विशाल विर्मा म्हणाले, मास्क व्हायरसमुक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मास्क सॅनिटायझेशन केल्यानंतर मास्कचं फिल्टर्स खराब होतात. त्यामुळे कोणतंही मास्क सॅनिटायझ करताना त्याचं फिल्टर सुरक्षित राहिल यांची काळजी घेणं गरजेचं आहे. जे इलेक्ट्रिक कुकरमध्ये शक्य आहे.