कोरोना रुग्णांसाठी असे झटतात कोरोना योद्धा; PHOTO पाहून डॉक्टरांना सॅल्युट कराल
कोरोना रुग्णांवर (corona patient) डॉक्टर (doctor) कसे उपचार करतात ते पाहा.
|
1/ 9
कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी कोरोना योद्धा डॉक्टर आणि नर्स झटत आहेत. (Image: AP)
2/ 9
हे मुंबईतील कोविड-19 आयसोलेशन सेंटर आहे. जिथं डॉक्टर, नर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. (AP Photo/Rajanish Kakade)
3/ 9
कोरोना रुग्णांसाठी डॉक्टर संवाद साधत आहेत. (Image: AP)
4/ 9
कोरोना रुग्णांना फक्त औषधच नाही तर फिझिकल थेरेपीही दिली जाते. (Image: AP)
5/ 9
हे कोविड-19 आयसोलेशन सेंटरमधील आयसीयू वॉर्ड, जिथं गंभीर लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना ठेवलं जातं. (Image: AP)
6/ 9
आयसीयूमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर (Image: AP)
7/ 9
आयसीयू वॉर्डमध्ये रुग्णांना स्क्रिनवर मॉनिटर करताना डॉक्टर (Image: AP)
8/ 9
इतके तास कुटुंबापासून दूर राहून कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांवरही ताण येतो, मात्र तरी आपल्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवत रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न ते करतात.
9/ 9
रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकापेक्षा त्यांची सेवा करणाऱ्या या कोरोना योद्धांना सर्वात जास्त आनंद होतो. आपल्या रुग्णाला ते हसत हसत निरोप देतात. (Image: AP)