जीओक्युआयआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंदल यांनी सांगितलं, कोरोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांची संख्या वाढते आहे. वाढत्या अनिश्चित अशा परिस्थितीमुळे निर्माण झालेला हा तणाव आहे. संतुलित आहार, दिनक्रमामध्ये बदल, ुपरेशी झोप, व्यायाम करून यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.