मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली, PHOTOS
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी (Balasaheb Thackeray Memorial Day) त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (Shivaji Park) पोहोचले.
|
1/ 5
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोहोचले.
2/ 5
यावेळी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले.
3/ 5
यावेळी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
4/ 5
कोरोनाची परिस्थितीमुळे शिवसैनिकांना शिवतीर्थावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून बाळासाहेबांना अभिवादन करावे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं.
5/ 5
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थितीत होते.