मराठी बातम्या » फोटोगॅलरी » फोटो गॅलरी » फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

हैदराबादमधील प्राणीसंग्रहालयातील सुझी नावाच्या चिंपांझीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.