Home » photogallery » photo-gallery » BURNING TRUCK COLLAPSE ON MUMBAI PUNE HIGHWAY MHSS

मुंबई-पुणे महामार्गावर 'बर्निंग ट्रक'चा थरार, चालकाचा होरपळून मृत्यू

लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (अनिस शेख, प्रतिनिधी)

  • |