Home » photogallery » photo-gallery » BRITISH CIGARETTE MAKER MADE CORONA VACCINE FROM TOBACCO WILL START HUMAN TRAIL MHPL

खरं की खोटं? तंबाखूपासून बनवली कोरोना लस; आता ह्युमन ट्रायलची तयारी

सिगारेट आणि तंबाखूचं व्यसन असलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याच त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते, असं WHO ने सावध केलं आहे. असं असताना याच तंबाखूपासून कोरोनाची लस तयार केली असल्याचा दावा केला जातो आहे.

  • |