Home » photogallery » photo-gallery » BOLLYWOOD CELEBRITIES WHO PASSED AWAY BEFORE RELEASING THEIR LAST MOVIE MHKP

PHOTOS: 'या' प्रसिद्ध कलाकारांनी शेवटचा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच घेतला जगाचा निरोप

राज कपूर यांचे सर्वात लहान भाऊ राजीव कपूर (Rajiv Kapoor) हे तीन दशकांनंतर तुलसीदास जूनियर या सिनेमातून बॉलिवूड वापसी करणार होते. मात्र, या सिनेमाच्या रिलीजआधीच त्यांचं निधन झालं. बॉलिवूडमध्ये त्यांच्यासारखे असे अनेक कलाकार आहेत, जे आपला शेवटचा सिनेमा नाही पाहू शकले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |